भोंग्याच्या मुद्द्यावर मनसे ठाम; उद्या मशिदीवर भोंगा वाजला तर हनुमान चालीसा लावा; राज ठाकरेंनी मनसेसैनिकांना दिले आदेश..

भोंग्याच्या मुद्द्यावर मनसे ठाम; उद्या मशिदीवर भोंगा वाजला तर हनुमान चालीसा लावा; राज ठाकरेंनी मनसेसैनिकांना दिले आदेश..

राज ठाकरे यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्या मध्ये ते म्हणाले की, माझी विनंती आहे की उद्या म्हणजेच ४ मे रोजी लाऊडस्पीकरवर जिथे अजान दिली जाईल तिथे लाऊडस्पीकरवर तुम्ही हनुमान चालीसा लावा. अजानच्या वेळी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसाचे पठण करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत….