आता मंकीपॉक्स व्हायरसची दहशत..! महाराष्ट्र सरकारकडून मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक तत्वे जारी; केंद्रानेही दिला इशारा.
WHO च्या मते, मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे. हे प्राण्यांपासून माणसात पसरते आणि नंतर माणसापासून माणसात पसरते. सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, मात्र इतर देशांतील प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. या सूचनेनंतर राज्याच्या आरोग्य विभागाने मंकीपॉक्सबाबत ॲडव्हायझरीही जारी केली आहे. या सूचनेनंतर राज्याच्या आरोग्य…