मनोज आव्हाडाला मारतानाचा व्हिडिओ पाहून औरंगाबाद कर सुन्न.
चोरीच्या संशयावरून माणवतेलाही लाजवेल एवढ्या क्रूरपणे मनोजची हत्या करण्यात आली. मारहाणीच्या या घटनेमुळे औरंगाबाद हादरला आहे. विशेष काही आरोपी मारत असताना इतर आरोपींनी या मारहाणीचे व्हिडिओ तयार केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे घटनेतील क्रौर्य अधिकच ठळकपणे दिसून आले. मारहाण नंतर मनोजला घातले स्नान चोरीच्या संशयावरून मनोज आव्हाडची हत्या केल्यानंतर आरोपींनी अत्यंत शांतपणे…