Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana 2022 | शेतकऱ्यांनो! 50 हजार रुपये अनुदान मिळवण्यासाठी लवकर करा ‘हे’ काम
Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana 2022: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे.. महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली होती. शेतकरी या अनुदानाची वाट पाहत आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना karj mafi yojana 2017-18 पासून 2020 पर्यंत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर…