महाराष्ट्राचे मंत्री, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक..
महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक झाल्यानंतर नवाब मलिक म्हणाले, ‘मला अटक झाली आहे, पण मी घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू. विशेष म्हणजे आज अंमलबजावणी संचालनालयाने मलिक यांची चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार,…