महाराष्ट्राच्या नेत्याचा दावा; शाळा बंद झाल्यामुळे लहान वयात मुलींची लग्ने तर मुलांना शेतात करावे लागत आहे काम..
√ सतीश चव्हाण यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; पत्रात केली शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती.. महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतीश चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली असून, त्यामुळे मुलांना मदत…
