उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री हाईवेवर बोलेरो दरीत कोसळून, महाराष्ट्रातील तीन भाविकांचा मृत्यू तर 10 जण जखमी.

उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री हाईवेवर बोलेरो दरीत कोसळून, महाराष्ट्रातील तीन भाविकांचा मृत्यू तर 10 जण जखमी.

उत्तरकाशीत यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर ओझरी ते सायना चाटी या दरम्यान महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या वाहनाचा अपघात झाला असून चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला, मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे आणि इतर दहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले. अपघातस्थळी रुग्णवाहिका दाखल झाली असून जखमींवर घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर जखमींना सामुदायिक आरोग्य केंद्र बरकोट…