”…महिला शिक्षित आहे म्हणून तिला नोकरी करण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही”: मुंबई उच्च न्यायालय..

”…महिला शिक्षित आहे म्हणून तिला नोकरी करण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही”: मुंबई उच्च न्यायालय..

Working Woman: मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या एका आदेशात म्हटले आहे की, जर एखादी महिला शिक्षित असेल तर तिला कामासाठी बाहेर जाण्याची सक्ती करता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी आपल्या निकालात म्हटले आहे की, एखादी महिला पदवीधर आहे, याचा अर्थ असा नाही की तिला नोकरी करावी लागेल आणि घरी राहता येत नाही….