महिलेवर अत्याचार करून त्या अत्याचाराचा व्हिडीओ गावात व्हायरल केला..

महिलेवर अत्याचार करून त्या अत्याचाराचा व्हिडीओ गावात व्हायरल केला..

सोयगाव तालुक्यामधील घोसला या गावात एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ४० वर्षीय महिलेला त्याच्या मुलास आणि भावास जीवे मारुन टाकण्याची धमकी देऊन एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. शिवाय अत्याचाराचा व्हिडीओ बनवून गावात व्हायरल केला. त्यांनतर महिलेच्या भावाने केलेल्या मारहाणीचा बदला म्हणून त्या महिलेच्या पोटावर बिबा रगडून तिची त्वचा सुद्धा जाळल्याची संतापदायक घटना घोसला…