कर्नाटकातील उडुपीपासून सुरू झालेल्या हिजाब-भगवा वादाचे महाराष्ट्रातील औरंगाबाद, मालेगाव आणि बीड मध्ये पडसाद..

कर्नाटकातील उडुपीपासून सुरू झालेल्या या वादावर महाराष्ट्रातील या भागातून प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्नाटकातील एका मौलानाने नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये शुक्रवारी हिजाब दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे. तर ड्रेसकोडच्या नावाखाली हिजाब बंदीचे समर्थन करणाऱ्यांना औरंगाबादचे AIMIM खासदार इम्तियाज जलील यांनी सवाल केला आहे की, राजस्थानमधील भाजपच्या महिला खासदाराच्या डोक्यावर घेतल्याबद्दल काहीही सांगितले जात नसताना मुस्लिम विद्यार्थिनींच्या…