Grand Vitara Launch: मारुतीची नवी ग्रँड विटारा आज होणार लॉन्च, मिळणार हे ‘फीचर्स’
New Car Launching: देशाची नंबर वन कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी आज आपली SUV Grand Vitara लॉन्च करणार आहे. लोक या कारची किती वाट पाहत आहेत याचा अंदाज तुम्हाला यावरून येऊ शकतो की ही कार लॉन्च होण्यापूर्वीच 55,000 हून अधिक लोकांनी या कारचे बुकिंग केले आहे. या कारमध्ये काय खास आहे ते जाणून घ्या. फीचर्स:…
