स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 665 पदांसाठी भरती सुरू, मिळेल 35 लाखांपर्यंत पगार..! अर्ज कसा करायचा जाणून घ्या…
स्टेट ल बँक ऑफ इंडियाने वेल्थ मॅनेजमेंट बिझनेस युनिटसाठी व्यवस्थापक, सेंट्रल ऑपरेशन्स टीम, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, सीनियर रिलेशनशिप मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, रिजनल हेड आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी नियुक्तीसाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी जॉब पोस्टिंग भर्ती अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे. उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइट…
