मुलीच्या जन्मानंतर मिळू शकतात 50 हजार रुपये…

मुलीच्या जन्मानंतर मिळू शकतात 50 हजार रुपये…

महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2016 रोजी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली. मुलींचे प्रमाण सुधारण्यासाठी आणि स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी ही योजना करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यातील जे पालक मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत नसबंदी करून घेतात, त्या मुलीच्या नावावर शासनाकडून 50,000 रुपये जमा केले जातात. या योजनेंतर्गत दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पालकांनी कुटुंब नियोजन दत्तक…