मुलीच्या दाखवलेल्या धाडसामुळे वाचले वडिलांचे प्राण; दुचाकीवरून 100 किमीचा प्रवास करून रुग्णालयात पोहाचावले.
वडिलांना अचानक अर्धांगवायूचा झाला. तरीही धाडसी आरतीने घाबरून न जाता तिच्या वडिलांना मोटरसायकलवर बसवले आणि आईला मागून घट्ट पकडण्यास सांगितले. औट्रम घाटातून 100 किमीचा खडतर प्रवास करून वेळेवर औरंगाबाद येथील रुग्णालयात पोहोचल्याने आरतीच्या वडिलांचे प्राण वाचले. जामडी (ता. चाळीसगाव, जिल्हा जळगाव) येथील शेतकरी संजय परदेशी यांच्या स्वतः संजय परदेशी, त्यांची पत्नी आणि मुलगी आरती हे…
