मुलीच्या लग्नानंतर वडिलांनी केली आत्महत्या..! नेमके काय घडले..?
औरंगाबाद शहरातील वाळूज भागातील साजापूर गावात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. आज (मंगळवारी) सकाळी मुलीच्या लग्नानंतर दोन दिवसांनी वडिलांनी तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.समीर चांद शहा (वय 45, रा. बाजारपट्टा साजापूर) असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. सविस्तर माहिती अशी की, समीर शहा यांच्या…
