मोठी बातमी; आता वेरुळ, अजिंठ्यासह प्रमुख पर्यटन स्थळं सुरू..
औरंगाबाद जिल्ह्यामधील लसीकरणाचा पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 90% झाल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत. मंगळवारी मध्यरात्रीनंतर नवी नियमावली लागू होईल असे आदेश जारी केले आहे त्यामुळे आता वेरुळ, अजिंठा लेणी, गौताळा अभयारण्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे खुली राहतील. काय आहे जिल्ह्यासाठीची नवी नियमावली ? ✔️ सर्व उद्याने आणि जंगल सफारी…