मोठी बातमी ! राज्यातील किराणा दुकानांमध्ये वाईन मिळणार ; राज्य सरकारचा मोठा निर्णय.
आता महाराष्ट्रातल्या किराणा दुकानात वाईनच्या बाटल्या दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको. कारण राज्य सरकारने या दुकानांना वाइन विक्रीची परवानगी दिली आहे. ठाकरे सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. वाइनमध्ये बहुतेक अल्कोहोलपेक्षा कमी अल्कोहोल असते. त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेण्यात आला असून सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली असून 1000 चौरस फुटाच्या दुकानातच…