महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; केंद्र शासनाची महिलांसाठी मोठी योजना !

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; केंद्र शासनाची महिलांसाठी मोठी योजना !

महिलांच्या हितासाठी आणि सक्षमीकरणाकरीता केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. या योजनेमध्ये इच्छुक महिलांना रोजगार देण्याकरिता आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी भारत मोफत सरकार शिलाई मशीन देत असून केंद्र सरकारतर्फे मोफत शिलाई मशीन मिळवून या महिला घरबसल्या आपला व्यवसाय सुरू करून दोन पैसे कमावू शकता. मोफत शिलाई मशीन 2024 योजने अंतर्गत देशातील सर्व राज्यातील जवळपास…