free solar stove yojna 2024: इंडियन ऑइल मोफत देत आहे सोलर स्टोव्ह, “या” लिंक द्वारे करा ऑनलाइन अर्ज.
Indian Oil free solar stove yojana : इंडियन ऑइल तर्फे महिलांकरता सोलर स्टोअर वाटप करण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा. मित्रांनो काही नागरिकांच्या खात्यात गॅस टाकीचे अनुदान येत नसल्यामुळे त्यांना गॅस टाकी भरणे देखील त्यांना परवडत नाही. आणि अशाच गोरगरीब महिलांच्या कुटुंबासाठी इंडियन ऑइल ने मोफत सोलर स्टोव्ह योजना…