मोबाईलच्या अति वापरामुळे होतो ब्रेन ट्युमर? अभ्यासात आला धक्कादायक खुलासा समोर
आजच्या जीवनशैलीत मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आज क्वचितच कोणी असेल जो सतत मोबाईल सोबत ठेवत नाही. मात्र, वेळोवेळी जगातील अनेक शास्त्रज्ञ मोबाईल फोनच्या अतिवापराबद्दल इशारे देत आहेत. त्याच्या रेडिएशनचा मेंदूवर थेट परिणाम होतो. पण, आता एका नव्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, मोबाईलच्या अतिवापरामुळे ब्रेन ट्युमरचा धोका निर्माण…
