मोबाईलच्या किमतीत मिळत आहे HERO ELECTRIC…

  • मोबाईलच्या किमतीत मिळत आहे HERO ELECTRIC…

    हिरो सायकल्सची इलेक्ट्रिक सायकल असलेल्या Hero Lectro ने भारतीय बाजारपेठेसाठी दोन नवीन मॉडेल लाँच केले आहेत. दोन नवीन इलेक्ट्रिक सायकल्समध्ये H3 आणि H5 यांचा समावेश आहे, H3 ची किंमत रु. 27,449 आणि H5 ची किंमत रु. 28,449 आहे. शहरी भागामध्ये इलेक्ट्रिक सायकलींच्या वाढत्या लोकप्रीयता लक्षात घेऊन, Hero Lectro खरेदीदारांसाठी दोन्ही नवीन मॉडेल्सच्या वैशिष्ट्यांची यादी आणि…