मोबाईल चार्जिंगला लावून पत्नीशी बोलत असताना लागला विजेचा धक्का; तरुणाचा जागीच मृत्यू.
मोबाईल चार्जिंगवर लावून बोलत असताना विजेचा धक्का बसला आणि तो बेशुद्ध झाला आणि त्यातच त्या तरुणाचा मृत्यू झाला. मेंदूची रक्तवाहिनी फुटल्याने मृत्यू झाला असावा. सदरील तरुण हा मुंबई येथील रहिवासी होता आणि फर्निचरचे काम करण्यासाठी इंदूर येथे आला होता. मोबाईल चार्जवर लावून कुणाशी बोललात तर सावध व्हा, अपघात होऊ शकतो. अशीच एक घटना इंदूरमध्ये घडली…
