यापुढे वाहतूक पोलिस विनाकारण वाहन थांबवून तपासणी करु शकणार नाहीत; नवे आदेश जारी..

यापुढे वाहतूक पोलिस विनाकारण वाहन थांबवून तपासणी करु शकणार नाहीत; नवे आदेश जारी..

आता वाहतूक पोलिस नाहक वाहन चालकांना थांबवून तसेच काहीही कारण नसताना गाडीची तपासणी सुद्धा करू शकणार नाही. या संबंधीचे आदेशही जारी करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी वाहतूक शाखेला एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाप्रमाणे, वाहतूक पोलिस विनाकारण वाहनांची तपासणी करणार नाहीत. विशेषत: जिथे तपासणी नाके आहेत. वाहतूक पोलिस केवळ वाहतुकीवर…