या वर्षी पितृ पक्ष कधी सुरू होत आहे? जाणून घ्या श्राद्धाचे महत्त्व आणि पूर्ण तिथी..
Pitru Paksha 2022 Start to End Date: हिंदू धर्मात पितृ पक्षाला विशेष महत्त्व आहे. पितृपक्षात पितरांचा आशीर्वाद मिळावा म्हणून पूजा केली जाते. पितृ पक्षात पितरांचा आदर व्यक्त केला जातो. पितृ पक्ष किंवा श्राद्ध सुमारे 16 दिवस चालते. हिंदू कॅलेंडरनुसार, पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी समाप्त…