PM Kisan Yojana 14th Instalment: या शेतकऱ्यांना नाही मिळणार 14व्या हप्त्याचे पैसे, का जाणून घ्या?
PM Kisan Yojana 14th Instalment: आपल्या देशात विशेषत: शेतकरी बांधवांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना प्रदीर्घ काळापासून चालवली जात आहे. या योजनेतून आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत कोट्यवधी शेतकरी बांधवांना योजनेचा लाभ मिळाला आहे. ही योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाते. या योजनेत शेतकऱ्यांना 14 वा देण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला त्याची तारीख…
