युक्रेनमध्ये रशियाचा हल्ला सुरू, राजधानी कीवमध्ये क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला..

● पुतिन यांनी धमकी दिली – कोणीही हस्तक्षेप करू नये ● अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन यांचे विधान ● भारताने केले शांततेचे आवाहन रशियाने युक्रेनशी युद्ध सुरू केले आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनची राजधानी कीववर क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. लष्करी कारवाईची…