रस्त्यावरील सर्व टोलनाके हटवले जाणार, भारत सरकार उचलणार मोठे पाऊल..
वाहन-धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने वाहन मालकांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून येणाऱ्या काळात रस्त्यावरील सगळी टोलनाके हटवण्यात येणार आहेत..! मात्र, महामार्गावरील टोलनाके हटवले जाणार असले, तरी तुमचा खिशा मात्र कापला जाणार आहेच..! ते नेमकं कसं, हे समजून घ्या.. रस्ते वाहतूक आणि महामार्ग (MoRTH) मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आता लोकांना राष्ट्रीय महामार्गावरील…
