रस्त्यावर पडलेली नाणी-नोट उचलावी की नाही? रस्त्यावर पैसे सापडणं शुभ आहे की अशुभ..
अनेक वेळा पैसे रस्त्यावर पडलेले आढळतात. रस्त्यात पडलेली ही नाणी आणि नोटा अनेक शुभ आणि अशुभ संकेतही देतात. या नोटा किंवा ही नाणी उचलायची की नाही, याबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे. त्यामुळे अनेक वेळेस लोक हे पैसे उचलतात आणि गरजूंना देऊन टाकतात किंवा मंदिरात दान करतात. रस्त्यात सापडलेला हा पैसा कोणता शुभ आणि अशुभ संकेत…