राज्यातील ६०८ ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर; थेट जनतेतून सरपंच..

राज्यातील ६०८ ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर; थेट जनतेतून सरपंच..

कमी पाऊस असलेल्या विविध ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह सरपंच पदाच्या थेट सार्वत्रिक निवडणुका १८ सप्टेंबर २०२२ रोजी होणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदन यांनी केले. मदन म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार, ५१ तालुके ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आले असून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ज्या…