हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, राज्यात ‘या’ जिल्ह्यांत पडणार जोरदार पाऊस..
मागील काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा पारा खूप वाढला आहे. विदर्भात तर उष्णतेची लाट आली आहे. मात्र, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एकीकडे तापमानाचा पारा वाढलेला असताना सुद्धा राज्यात परत पावसाचं आगमन होणार आहे. कुठे पडणार पाऊस जाणून घ्या: महाराष्ट्रातील कोकण व कोल्हापूर जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये आजपासून…