राज ठाकरेंना पुन्हा कोरोनाची लागण, आजची शस्त्रक्रिया पुढे ढकलली.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर आज लिलावती रुग्णालयामध्ये पायावर शस्त्रक्रिया होणार होती. कोरोनाची लागण झाल्यामुळे ती शस्त्रक्रिया सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. राज ठाकरे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना यापूर्वी सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी…