राशिभविष्य 20 मार्च 2022 : रविवार
मेष : प्रत्येकाला मदत करण्याची तुमची इच्छा आज तुम्हाला खूप थकवेल. बँक संबंधित व्यवहारात सावध राहणे आवश्यक. आज तुम्हाला अनोळखी व्यक्तीं सोबतच नाही तर मित्रां बरोबर देखील सावध राहण्याची गरज आहे. आज तुम्ही रोमँटिक मूडमध्ये असाल, त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्ती सोबत चांगला वेळ घालवण्याची योजना करा. वृषभ : आज तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटेल. तुमच्या सभोवतालच्या…
