Today’s horoscope: राशीभविष्य ३० सप्टेंबर २०२३ शनिवार..!
राशीभविष्यच्या आधी आजचे पंचांग जाणून घ्या.. आजची तिथी – प्रतिपदा दुपारी १२:२१ पर्यंत आणि त्यानंतर द्वितीयाआजचे नक्षत्र- रेवती रात्री 09:08 पर्यंत आणि त्यानंतर अश्विनीआजचे करण- कौलव आणि तैतिलआजचा पक्ष – कृष्ण पक्षआजचा योग- व्याघातआजचे वार- शनिवार मेष: आज तुमचा स्वभाव दिवसाच्या सुरुवातीला उष्ण असेल. दिनचर्या बदला. आज तुमच्या जवळच्या लोकांकडून फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे,…