राशीभविष्य : 4 डिसेंबर सोमवार..!

  • राशीभविष्य : 4 डिसेंबर सोमवार..!

    मेषआज तुमची जवळच्या मित्राची भेट होईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून चांगली बातमी मिळेल. कार्यक्षेत्रात नोकरदारांच्या आनंदात वाढ होईल. बौद्धिक कार्याशी संबंधित लोकांना महत्त्वपूर्ण यश मिळेल. व्यावसायिक संपर्कातून तुम्हाला फायदा होईल. समस्यांवर योग्य उपाय सापडतील. अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दूरच्या प्रवासाला जावे लागेल. राजकारणात वर्चस्व प्राप्त होईल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. कुटुंबात…