विराट कोहली पुन्हा वादात भोवऱ्यात, राष्ट्रगीत दरम्यान च्युइंगम चघळताना दिसला, संतप्त चाहत्यांनी जाहीर केली नाराजी..
केपटाऊनमध्ये सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय राष्ट्रगीत वाजवण्यात आल्याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यावेळी सर्व खेळाडू एकत्र उभे राहून राष्ट्रगीत गाताना दिसले जे ब्रॉडकास्टरच्या कॅमेऱ्यात कैद झाले. मात्र, यावेळी विराट कोहली च्युइंगम चघळताना दिसला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा वादात सापडला आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्या आणि शेवटच्या…