मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आजपासून दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर, राहणार 1200 पोलिसांचा फौजफाटा तैनात..!
मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यावर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येत असून मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेकरीता तब्बल 1200 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात राहणार आहे. यामध्ये 50 अधिकाऱ्यांचा देखील समावेश असेल.. औरंगाबाद जिल्ह्यातील शिंदे गटामध्ये गेलेल्या पाच आमदारांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली असून या मेळाव्यामध्ये शिवसैनिकांची गर्दी पाहण्यासारखी असेल, असा दावा केला जात आहेत. आज शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री…
