रिझर्व्ह बँकेने केली ‘रेपो रेट’मध्ये मोठी वाढ, सामान्य नागरिकांना बसणार जबरदस्त फटका..!

रिझर्व्ह बँकेने केली ‘रेपो रेट’मध्ये मोठी वाढ, सामान्य नागरिकांना बसणार जबरदस्त फटका..!

RBI ने आज धक्कादायक निर्णय घेतला. मध्यवर्ती बँकेने रेपो दरात 0.40 बेसिस पॉइंट वाढीची घोषणा केली. तो चारवरून 4.4 टक्के करण्यात आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज एका निवेदनात याची घोषणा केली. त्यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा महागाई शिखरावर आहे आणि आरबीआयच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त आहे. एप्रिलमध्ये आरबीआयने पतधोरणात धोरणात्मक…