Lakhpati Didi scheme:  केंद्र सरकार देत आहे 2 कोटी महिलांना ‘लखपती’ बनण्याची सुवर्णसंधी? ही आहे लखपती दीदी योजना..!

Lakhpati Didi scheme: केंद्र सरकार देत आहे 2 कोटी महिलांना ‘लखपती’ बनण्याची सुवर्णसंधी? ही आहे लखपती दीदी योजना..!

Lakhpati Didi scheme: लखपती दीदी योजना ही आर्थिक समावेशनातील लैंगिक असमानता दूर करण्यासाठी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा एक स्तुत्य प्रयत्न आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी (Lakhpati Didi scheme) योजनेचा उल्लेख केला होता. त्यानंतर या…