लता मंगेशकर यांच्या निधना दरम्यान मलायका अरोरा यांनी शेअर केला तिचा बोल्ड फोटो, लोकांनी केली जोरदार टीका…
भारतरत्न स्वर कोकिळा यांनी आज जगाचा निरोप घेतला. महान गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाने राष्ट्रपतींपासून पंतप्रधानांसह देशभरातील सर्वसामान्य आणि विशेष लोक हळहळले आहेत. मनोरंजन विश्वातील लोकही ओल्या डोळ्यांनी त्यांचे स्मरण करत आहेत आणि त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. अक्षय कुमारपासून ते सलमान खानपर्यंत, कतरिना कैफपासून आलिया भट्टपर्यंत सर्वांनीच ट्वीट करून लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहिली. पण…
