लवकरच औरंगाबाद होणार निर्बंधमुक्त- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण..

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची कमी होत चाललेली संख्या आणि लसीकरणाची वाढती टक्केवारी लक्षात घेऊन जिल्ह्यात कोरोना मुळे लावण्यात आलेले निर्बंध हटवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोमवार दि. 21 रोजी झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बंदी उठवण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. शासनाकडून मंजुरी मिळताच जिल्ह्यातील सर्व निर्बंध उठवले जातील, असे जिल्हाधिकारी सुनील…