73 लाख पेन्शनधारकांसाठी Good News, लवकरच मिळणार ही सुविधा..!

73 लाख पेन्शनधारकांसाठी Good News, लवकरच मिळणार ही सुविधा..!

Employees Provident Fund Organisation : या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या बैठकीत EPFO केंद्रीय पेन्शन प्रणालीच्या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकते. याद्वारे 73 लाख पेन्शनधारकांच्या खात्यावर एकाच वेळी पेन्शन पाठवता येईल. सध्या ते 138 क्षेत्रीय कार्यालयांकडून वेगवेगळ्या वेळी पाठवले जाते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली आणणार आहे. या महिन्याच्या अखेरीस 29 आणि 30…