लसीकरण वाढवण्यासाठी औरंगाबादमध्ये पुन्हा निर्बंध..
निर्बंधमुक्तीसाठी लसीकरण अनिवार्य -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
लसीकरण उद्दिष्टपूर्तीसाठी महसूल,पोलीस,आरोग्य विभागाचे विशेष पथकाची निर्मिती. औरंगाबाद: लसीकरणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, सीएनजी व मोफत धान्य पुरवठा मिळणार नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचेअध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक आज संपन्न झाली त्यावेळी ते…