Royal Enfield ची स्वस्त बाईक हंटर 350 लाँच ‘ या ‘ महिन्यात होणार लाँच, लुक-वैशिष्ट्यांसह सर्व तपशील पहा..
Royal Enfield ची आगामी बाइक ‘हंटर 350’ जून 2022 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. हंटर 350 ही कंपनीच्या 350 सीसी सेगमेंटमधील सर्वात स्वस्त मोटरसायकल असू शकते, जी लूक आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीत जबरदस्त असेल. रॉयल एनफील्ड हंटर 350 बद्दलच्या सर्व खास गोष्टी लाँच होण्याआधी जाणून घ्या. Royal Enfield Hunter 350 India Launch: भारतातील शक्तिशाली बाइक्ससाठी लोकप्रिय…