भारतात आहे जगातील सर्वात श्रीमंत गाव, लोकांचे 5 हजार कोटी रुपये बँकांमध्ये जमा..

भारतात आहे जगातील सर्वात श्रीमंत गाव, लोकांचे 5 हजार कोटी रुपये बँकांमध्ये जमा..

जगातील सर्वात श्रीमंत गावामध्ये भारतातील एका गावाचा समावेश होतो. आणि हे गाव गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात आहे आणि या गावाचे नाव आहे माधापर. या गावातील बहुतांश ग्रामस्थांचा पगार शहरात राहणाऱ्या लोकांपेक्षा खूप जास्त आहे. भारत हा कृषीप्रधान देश असल्याचे म्हटले जाते. येथील बहुतांश लोक खेड्यात राहतात. मात्र, कालांतराने अनेक लोक शहरांकडे जाऊ लागले. जर तुम्हीही अशा…