बॉडी बनवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी प्रोटीन किती आणि केव्हा घ्यावीत?
प्रोटीन (protein) आपल्या एकूण आरोग्यासाठी आवश्यक आहेत परंतु प्रोटीन घेण्याची योग्य वेळ कोणती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? how to take protein : प्रोटीन (protein) शरीरासाठी सर्वात महत्वाचे आहे आणि नागरीक अनेक कारणांसाठी वापरतात. काही लोक मसल्स तयार करण्यासाठी प्रोटीन घेतात तर काही त्यांच्या आरोग्यासाठी. परंतु जे लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत आणि वजन कमी…