वयानुसार आहारात करावे ‘हे’ बदल; कोणत्या वयात कोणते पदार्थ ठरतील उपयुक्त? जाणून घ्या..

वयानुसार आहारात करावे ‘हे’ बदल; कोणत्या वयात कोणते पदार्थ ठरतील उपयुक्त? जाणून घ्या..

वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांमध्ये आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक आहाराचा समावेश असणं गरजेचं असतं. तुमच्या वयानुसार ठरवा परफेक्ट डाएट प्लॅन जसे जसे वय वाढत जाते तसे तसे शरीर थकत जाते. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक असते. वयोमाना नुसार आहारामध्ये बदल केला तर आपले आरोग्य नक्कीच चांगले राहू शकते. वया-नुसार शरीराच्या गरजा, शरीराला आवश्यक असलेले पोषण हे वेग-वेगळे असते….