विजेचा धक्का बसून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; वैजापूर तालुक्यातील घटना..
वैजापूर: कन्नड तालुक्यात विजेचा धक्का लागून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यामधील बायगाव शिवारामध्ये अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली असून, विजेचा धक्का बसून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. बुधवार दिनांक 20 जुलै 2022 रोजी संध्याकाळी सहा-साडेसहा वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील बायगाव परिसरामध्ये जोरदार वाऱ्यामुळे विजेचे तार बैलगाडीवर…