विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत ‘चाणक्यांनी’ सांगितलेल्या या गोष्टी..

विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत ‘चाणक्यांनी’ सांगितलेल्या या गोष्टी..

चाणक्य नीतीनुसार विद्यार्थी जीवन अमूल्य आहे. त्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. आयुष्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे जिथे एकदा चूक केल्याने संपूर्ण आयुष्यावर परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अतिशय काळजीपूर्वक काम करावे. निष्काळजीपणा, वाईट संगत आणि आळस यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सर्वाधिक नुकसान होते. चाणक्य नीती सांगते की, विद्यार्थ्यांचे जीवन अनमोल आहे, त्यांनी त्याचे महत्त्व समजून घेतले…