वेगवेगळ्या दोन घटनेमध्ये लग्नाचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार..
दोन वेगवेगळ्या घटनेमध्ये 14 आणि 15 वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलींवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी दिली. पहिल्या घटनेमध्ये संजयनगर येथील रहिवासी अमोल सुभाष पवार याने 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ऑगस्ट 2021 ते…
