केंद्रीय विद्यालयात 5324 पदांसाठी भरती, वेतन-32,000+, असा करा अर्ज..

केंद्रीय विद्यालयात 5324 पदांसाठी भरती, वेतन-32,000+, असा करा अर्ज..

केंद्रीय विद्यालयाने 5324 पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. केंद्रीय विद्यालयाने नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी दिली आहे. KVS परीक्षा दरवर्षी हजारो उमेदवारांना अशैक्षणिक आणि शिक्षकेतर नोकऱ्यांसाठी भरती करण्यासाठी घेतली जाते. पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक या पदांसाठी मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज करतात. परंतु या पदावर केवळ पात्र उमेदवारांचीच भरती केली जाते. ही भरती…